आज आम्ही Bitmoji डिलक्सची घोषणा करत आहोत- एक नवीन शैली ज्यामध्ये तुमचे Bitmoji कस्टमाइझ करण्यासाठी हजारो नवीन पद्धती सामील आहेत. तुम्हाला अतिरिक्त स्किन टोन, केशशैली, केसाचे रंग, फेशिअल फीर्चर्स, सहाय्यक उपकरणे आणि अजून बरेच काही! तुमची शारीरिक वैशिष्ट्ये निवडणे अधिक सोपे करण्यासाठी- उदा. अशा डोळ्यांच्या भुया आणि नाक निवडणें, जे सर्वाधिक तुमच्यासारखे दिसेल- आता आपण सा सर्वांचा प्रिव्यू थेट Bitmoji वर पाहू.
तुमच्या Bitmoji कलाकृतीला प्रेरित करण्याकरिता पटकन एक सेल्फी घेणेंसुद्धा आम्ही खूप सोपे करून टाकले आहे.
आम्हाला तुमची प्रतिक्रिया ऐकणें आवडते आणि आम्ही एक नवीन Bitmoji शैली बनवण्याचे प्रयत्न केले, जे आमच्या समुदायाला अशा Bitmoji बनवण्यास मदत करेल, जे यापेक्षाही जास्त खासगी वाटतील. येणाऱ्या काळात, आम्ही निरंतर Bitmoji डिलक्स अपडेट करत राहू आणि प्रत्येक Bitmoji अत्यधिक अपूर्व वाटण्यास मदत करण्याचे एक प्रयत्न असेल.
तुमचे Bitmoji अपडेट करण्यासाठी, Bitmoji अॅपमध्ये सेटिंग्जमध्ये जा, आणि मग सुरू करण्यासाठी "अवतार शैली बदला" निवडा. तरीही काळजी करू नका- तुम्हाला चालू शैलीमधील Bitmoji आवडल्यास, Bitmoji "क्लासिक" आणि बिटस्ट्रिप्स शैली नंतरही उपलब्ध राहतील!