यावर्षी, Bitmoji राल्फ लॉरेन आणि जॉर्डन ब्रँड या आयकॉनिक फॅशन ब्रँडबरोबर एकत्र काम करणार आहे, जेणेकरून प्रत्येकजण त्यांच्या Bitmoji अवताराला स्वतःची स्टाईल देऊ शकतील.
सुप्रसिद्ध जीन्स वेअर Levi’s® या ब्रँड बरोबर Bitmojiने नुकतेच एकत्र काम सुरु केले आहे,तर आता, तुम्ही तुमच्या आवडत्या डेनिम घालू शकता ज्या तुम्हाला खऱ्या वाटतील.
खऱ्या Leviच्या पोशाखांपासून प्रेरित होऊन, स्नॅपचॅटर्स आणि Bitmojiचे वापरकर्ते कुठेही ५०१ ओरिजनल फीट जीन्स लोकप्रिय शेरपा ट्रकर जॅकेटमधून Leviच्या क्लासिक पोशाख निवडून शकतात.
Levi’s x Bitmoji संग्रह Levi.com वर आणि मोजक्या रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या खऱ्या जगात Bitmoji सारखे दिसू शकता.
अनेक प्रकारच्या अनुभवांमधून चाहते त्यांचे स्टाइल्ड Bitmoji स्नॅपचॅट वर, चॅट आणि गेम्ससह, स्नॅप मॅपवर, लेन्सेसमध्ये आणि बिटमोजी स्टोरीज सारख्या वैयक्तिक आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये पाहू शकतील.