०९ डिसेंबर, २०१९
०९ डिसेंबर, २०१९

सादर करत आहोत कॅमिओ

लेन्सपासून ते Bitmoji पर्यंत आणि त्यामधील सर्वत्र, आम्ही तुम्हाला त्या क्षणी व्यक्त करण्याचे नवीन मजेदार मार्ग शोधण्यासाठी नेहमीच काम करत असतो. आम्ही तुमच्या संभाषणांना जिवंत करण्यासाठी आणखी एक वैशिष्ट्य लॉन्च करत आहोत: कॅमिओ!