०९ मे, २०१७
०९ मे, २०१७

अमर्याद Snaps

आज तुम्ही Snaps तयार करण्याच्या आणि पाठवण्याच्या पद्धतीत आम्ही एक मोठा बदल करत आहोत. आम्ही आमच्या क्रिएटिव्ह टूल्सच्या लेआउटची पुनर्रचना करत आहोत, एक मॅजिक इरेझर जोडत आहोत (तुम्हाला हे सिझर टूलखाली मिळेल) आणि टायमरमध्ये एक नवीन सेटिंग जोडत आहोत: इन्फिनिटी!

तुम्ही स्नॅप्स जसे तयार करता किंवा पाठवता त्या पद्धतीमध्ये आम्ही आज मोठा बदल करत आहोत. आम्ही आमच्या क्रिएटिव्ह टूल्सच्या लेआऊटची पुनर्रचना करत आहोत, मॅजिक इरेझर हे टूल जोडत आहोत (तुम्हाला हे सिझर्स टूल अंतर्गत दिसेल) आणि टायमरमध्ये एक नवीन सेटिंग समाविष्ट करत आहोत जी आहे "अनंत"!

स्नॅपचा पूर्णपणे आनंद घेऊ न शकणे ह्याची निराशा आम्ही समजू शकतो - स्नॅप पुन्हा प्ले केल्यावरही - आणि आम्हाला आपल्याला एक पर्याय द्यायचा होता ज्यामुळे आपण आपल्या स्नॅपचा आनंद हवा तेवढा वेळ घेऊ शकाल! आपल्या मित्राने स्नॅप पाहून झाल्यावर तो बंद करण्यासाठी टॅप केला की तो नेहमीप्रमाणे डिलीट होईल.

व्हिडिओंजसाठी एक नवीन लूप टूल देखील आहे जेणेकरून आपण ठरवू शकता की आपला मित्र पुढील स्नॅपवर टॅप करण्यास तयार होईपर्यंत आपला स्नॅप एकदा प्ले होतो की लूप मध्ये प्ले होत राहतो.

हे बदल आम्हाला Snapchat ची सेवा विकसित करत राहू देतात आणि मजेदार स्नॅप्स बनविण्यासाठी आणखी कलात्मक टूल्स बनविण्यासाठी आधार देतात!

बातम्यांवर परत जा