Introducing App Stories

Today, we're launching a new developer product which brings one of Snapchat’s most popular features into other apps: App Stories. App Stories let developers easily add Stories to their app to help build a content ecosystem, drive engagement on their platform, and tap into one of the most-used cameras in the world.

आज आम्ही एक नवीन विकसित केलेले जे स्नॅपचॅटच्या इतर अ‍ॅपच्या लोकप्रिय फिचरमध्ये आणले जाईल ते म्हणजे अ‍ॅप स्टोरीज.
गोष्टी हे अग्रगण्य असे मोबाईलमधील स्वरूप आहे, जे लोकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. अ‍ॅप स्टोरीज विकासकांना त्यांच्या स्टोरीज सहजपणे त्यांच्या अ‍ॅपमध्ये अ‍ॅड करण्यासाठी आणि सामग्रीची परिसंस्था निर्माण करण्यासाठी, त्यांच्या व्यासपीठावर वर्दळ वाढविण्यासाठी आणि जगातील अनेकांपैकी वापरल्या जाणाऱ्या एका कॅमेरा वापरण्याची संधी देते.
जे 218MM लोक दररोज स्नॅपचॅटचा कॅमेरा वापरतात, त्यांना तसेच अ‍ॅप स्टोरीजसह विकासकांना त्यांच्या व्यासपीठावर वर्दळ वाढविण्यासाठी आमच्या तंत्रज्ञानाचा सहज फायदा घेणे सोपे आहे.
उदाहरणार्थ स्नॅपचॅटर्ससाठी त्यांच्या घरातून केलेल्या व्यायामाचे स्नॅप त्यांच्या ट्रिलर प्रोफाइल वर शेअर करणे सोपे आणि स्‍ट्रीमलाइन आहे. किंवा ज्यांच्याशी स्नॅपचॅटवर जोडले गेलेले नाहीत, त्यांच्या बरोबर स्नॅप शेअर करा जसे की हिलीवर डेटिंग प्रोफाइलमध्ये कंटेंट ऍड करणे.
आम्ही अनेक भागीदारांसह प्रारंभ करीत आहोत:
  • ट्रिलर - ट्रिलर समुदायाला आता स्नॅपचॅट वरील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या, निर्मात्याच्या आणि मित्रांच्या स्टोरीज Snapchat स्टोरीज पाहण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
  • स्क्वाड - त्यांचे वापरकर्ते एकमेकांबरोबर कॉल करीत असताना Snapchat स्टोरीज एकत्र पाहू शकतात स्क्वाडमध्ये पब्लिक रूम असल्याने, वापरकर्त्यांना एकमेकांच्या प्रोफाइलमधील स्टोरीज बघणे — एकमेकांच्या आयुष्याची झलक बघणे याची एकत्रीकरणामुळे परवानगी आहे.
  • हिली- हिलीला Snapchat शी जोडणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्याच्या अ‍ॅप स्टोरीज त्यांच्या प्रोफाइल वर दिसू शकतील. Snapchat च्या लेन्सेस आणि फिल्टर्समुळे अ‍ॅप स्टोरीज हे हिली स्टोरीजमध्ये उत्तम भर घालणारे आहे जे अ‍ॅपवर सर्वात लोकप्रिय फिचर आहे.
  • Octi- आता स्नॅपचॅटर्स त्यांच्या पद्धतीच्या स्टोरीज थेट त्यांच्या Octi AR प्रोफाइलवर पोस्ट करू शकतात. स्नॅपचॅटच्या अ‍ॅपमध्ये उपलब्ध असलेल्या "My Octi Story"या नवीन पर्यायामध्ये Snapchat चे वापरकर्ते सहजपणे स्नॅप पाठवू शकतात. मग ती स्टोरी त्यांच्या Octi AR belt मध्ये सगळ्यांना चौकटींच्या स्वरूपात Octi AR बेल्‍टमध्ये दिसू लागेल.
अ‍ॅप स्टोरीज ह्या आमच्या विकासक शास्त्रांचा, स्नॅप कीटचा एक भाग आहे, ज्या थर्ड थर्ड पार्टीजना स्नॅपचॅट बरोबर संलग्न होण्यासाठी मदत करतात. इतर स्नॅपच्या उत्पादनांप्रमाणेच, अ‍ॅप स्टोरीज हे गोपनीयता- केंद्रित दृष्टिकोनातून बनविले आहे: स्नॅप कोणतीही लोकसंख्याशास्त्रीय माहिती किंवा मित्रांची यादी थर्ड पार्टी विकासकाबरोबर शेअर करीत नाही.
Back To News