Bullying Prevention Month on Snapchat

We've designed Snapchat to be a place where people feel comfortable expressing themselves with their close friends and family. That's why we've never had public likes or comments, because they can create pressure to feel pretty or perfect when you're just trying to communicate with friends. We've also made it easy to choose who you want to talk to on Snapchat so that you won't be bothered by unwelcome noise.
आम्ही Snapchat ला असे स्थान बनवले आहे की जिथे लोकांना त्यांच्या जवळच्या मित्रासोबत आणि कुटूंबियांसह स्वत:ला व्यक्त करण्यास सोयीस्कर वाटते. म्हणूनच आमच्याकडे कधीही सार्वजनिक लाईक्स किंवा कमेंट्स नव्हत्या कारण जेव्हा आपण फक्त मित्रांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असता तेव्हा ह्यांच्यामुळे आपल्याला सुंदर किंवा परिपूर्ण वाटण्यासाठी ताण वाटू शकतो. आम्ही आपल्याला Snapchat वर कोणाशी बोलू इच्छित आहात हे निवडणे देखील सोपे केले आहे जेणेकरून आपल्याला अनावश्यक आवाजाने त्रास होणार नाही.
आम्हाला माहिती आहे की हे सर्वकाही असून देखील गुंडगिरी करणारे आपल्याला त्रास देण्यासाठी मार्ग शोधत असतात, म्हणून आम्हाला हा संदेश मोठ्याने आणि स्पष्टपणे पाठवायचा होता: Snapchat वर गुंडगिरी करणाऱ्यांना काहीच स्थान नाही. गुंडगिरी प्रतिबंध महिन्यास समर्थन देण्यासाठी आम्ही ऍड कौन्सिलसह भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. ऑनलाईन असो वा नसो, गुंडगिरीबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही फिल्टर, स्टिकर्स आणि स्नॅप ऍड्स तयार केल्या आहेत.
आपल्याला कधीही एक स्नॅप प्राप्त झाला जो आपल्याला वाटतो की गुंडगिरी स्वरूपाचा आहे किंवा आक्षेपार्ह आहे तर आपण त्याबाबद्दल आमच्याकडे अ‍ॅपमध्येच सहज नोंद करू शकता. फक्त स्नॅप दाबा आणि धरून ठेवा, नंतर 🏳️ बटण टॅप करा. काय चालले आहे ते आम्हाला कळवा - मदतीसाठी आम्ही नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करीत असतो! आमच्या सेफ्टी सेंटरमध्ये आपण अधिक जाणून घेऊ शकता.
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!
Back To News