Drawing Contest

We’re excited to announce our first contest, which challenges YOU to send us your most creative and fun snap using the new drawing feature! Feel free to use a caption too.
आम्ही आमच्या पहिल्या स्पर्धेची घोषणा करण्यास उत्सुक आहोत ज्याद्वारे तुम्हाला नवीन चित्रकला वैशिष्ट्याचा वापर करून अतिशय कलात्मक आणि मनोरंजक स्नॅप तयार करून आम्हाला पाठविण्याचे आव्हान दिले जात आहे. मथळ्याचा वापर देखील तुम्ही करू शकता.
अव्वल 10 अंतिम फायनलिस्ट आमच्या फेसबुक पृष्ठावर फिचर होतील आणि अव्वल 3 काही उत्कृष्ट बक्षिसे जिंकतील! आमच्या भव्य पारितोषिक विजेत्यास $100 iTunes गिफ्ट कार्ड आणि एक टीम Snapchat ची बाटली मिळेल!
कोणीही भाग घेऊ शकते, फक्त एक स्नॅप घ्या (आणि तो सेव्ह करायला विसरू नका!) आणि ती आपले नाव, मूळ गाव आणि वय या माहितीसह आणि “ड्रॉईंग कॉन्टेस्ट एन्ट्री’ या विषयासह contest@snapchat.com इथे पाठवा.
आपण 3 स्नॅप्स सबमिट करू शकता. स्नॅप्स 23 ऑगस्ट पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत PST सबमिट केले जाऊ शकतात.
खाली दिलेला संपूर्ण स्पर्धेचे नियम आणि बक्षिसांचा तपशील नक्की वाचा:
Back To News