Harmony Korine's Debut Short Film Shot on Spectacles 3 Explores Storytelling in 3D

Today, we unveiled Duck Duck by Harmony Korine, an experimental short film shot using Spectacles 3 to explore storytelling in 3D.
आज आम्ही डक डक ही हार्मनी कोरिनची स्टोरी टेलिंगचा 3D मध्ये अनुभव देणारी Spectacles 3 वर शूट केलेली प्रयोगशील शॉर्ट फिल्मचे अनावरण करीत आहोत. Spectacles 3 हे त्रिमितीय फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी 2HD कॅमेरांनी सुसज्ज, स्नॅप्सना 3D इफेक्टमध्ये बदलण्याची क्षमता ठेवणारे आहेत.
लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेले ,स्प्रिंग ब्रेकर आणि अगदी अलीकडे,बीच बम, कल्ट फिल्ममेकर हार्मोनी कोरीन स्पॅक्टेक्लस 3 चा एक सिनेमासाठी साधन म्हणून प्रयोग केला आहे, मंत्रमुग्ध करणाऱ्या त्रिमितीय चित्रीकरणाला संवर्धित वास्तववादी चित्रांनी आच्छादित केले आहे.
Spectacles 3 चा वापर करून हार्मोनी कोरिनने मायामीला डक डक मध्ये रंग आणि आवाजांच्या एका बेलगाम स्वप्नामध्ये रूपांतरित केले आहे - सगळ्यांना पाहता येण्याजोग्या विषयाचा सिनेमा, संवर्धित वास्तववादी आणि मंत्रमुग्ध करणारा, उस्फुर्त कथा शोधली आहे. चित्रपटाचे संकरीत वास्तव चित्रपटासाठी विकसित केलेल्या 3D इफेक्टच्या माध्यमातून जिवंत केले गेले आहे, जे स्नॅपचॅटवरील स्पेक्टक्लेक्स 3 च्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.
"स्पेक्टक्लेक्स 3 एक पूर्णपणे अनोखा प्रकार आहे, ज्याने चित्रपट, कथा, काय अ‍ॅनिमेटेड आहे आणि काय खरे आहे यावरचा माझा दृष्टीकोन बदलला आहे ."असे हार्मन कोरीन म्हणाले. “प्रथम व्यक्तीचा दृष्टिकोन आणि थ्रीडी इफेक्ट एकत्रित करून, ही दृष्टी त्यांच्या स्वत: च्या अति-वैयक्तिक विश्वात राहते आणि डक डक या चित्रपटाच्या बहु-संवेदनांचा अनुभव प्रेरणा देण्यास मदत करते - जसे की हे पाहताना आपण या जगाचा फेरफटका मारू शकतो.
"हार्मोनी कोरीन आणि स्पेक्टक्लेक्स दोन्ही मंत्रमुग्ध करणाऱ्या कथाकथनाच्या कक्षा रुंदावण्यास मदत करीत आहेत," स्पेक्टक्लेक्सच्या हार्डवेअरचे संचालक स्टीन स्ट्रँड म्हणाले. “आपल्या स्वत: च्या दोन डोळ्यांइतकी खोली आत्मसात करण्याच्या क्षमतेसह, स्पॅक्टिकल्स 3 ने हार्मोनी कोरीनची अद्वितीय दृष्टी डक डक या चित्रपटाने आयुष्यात आणली, हे नवीन तंत्रज्ञान कशाप्रकारे सर्जनशील कथानकाच्या भविष्यास कसे दाखविणार आहे हे सांगत आहे."
गुचीच्या सहकार्याने,डक डक या चित्रपटाचा प्रीमियर चार डिसेंबरला संध्याकाळी मायामी बीचवरील आर्ट बेसेल येथे एका खासगी कार्यक्रमाच्या दरम्यान करण्यात आला. गुचीशी हार्मोनी कोरीन यांच्या दीर्घकाळ असलेल्या संबंधात हॉलिडे “गिफ्ट गिव्हिंग” मोहिमेचे छायाचित्र, क्रूझ 2020 जाहिरात मोहीम, प्री-फॉल 2019 ची संग्रह पुस्तिका आणि पुरुषांची टेलरिंग जाहिरात मोहीम, तसेच हार्मोनी कोरीन यांनी लिहिलेल्या मर्यादित आवृत्तीची कलात्मक पुस्तिका प्रदर्शित करण्यात आली. जून 2019 मध्ये, गुचीने पुरुषांच्या फॅशन वीक दरम्यान हार्मोनी कोरीन - द क्रॅक-अप, याला समर्पित मिलानमधील गुची हब येथे एक चित्रपटांचे प्रदर्शन सादर केले होते.
या भागीदारीचा एक भाग म्हणून हार्मनी कोरिन आणि गुची यांनी Spectacles बरोबर मर्यादित निर्मितीसाठी भागीदारी केली, हार्मनी कोरिन यांची Spectacles X गुची. स्पॅक्टेक्लस 3, मर्यादित आवृत्ती केवळ आर्ट बेसल मायामी बीच 2019 साठी तयार केली गेली होती , हार्मनी कोरीन यांच्या प्रेरणेतून आणि निर्मात्यांसाठी गुचीने डिझाइन केली होती. हार्मनी कोरीननी बनविलेले गुचीचे Spectacles X जगभरातील स्नॅपचॅटर्स आभासी रूपाने वापरून येथे बघू शकतात.
तुम्ही डक डक www.spectacles.com इथे पाहू शकता. चित्रपट आणि हार्मनी कोरीन यांची Spectacles X गुची मायामी बीचवरील मायामी आर्ट डिस्ट्रिक्ट मधील द मेलीन बिल्डिंग: 3930 NE दुसरा अव्हेन्यू, Ste 200, मायामी FL 33137. येथे 5 ते 8 डिसेंबर या तारखांच्या दरम्यान पाहायला मिळेल. प्रदर्शनाचे तास आणि माहिती इथे मिळेल.
Back To News