Introducing Cameos

From Lenses to Bitmoji and everywhere in between, we’re always working on fun new ways to express yourself in the moment. We’re launching another feature to help bring your conversations to life: Cameos!
लेन्सेस पासून ते Bitmoji पर्यंत आणि त्यादरम्यान सर्वत्र, आम्ही नेहमी त्या क्षणात तुम्हाला स्वतःला व्यक्त करण्याच्या नवीन मजेदार पद्धतींवर काम करत असतो. लवकरच, आम्ही अजून एक वैशिष्‍ट्य सुरू करतोय, जे तुमची संभाषणे जिवंत करेल: Cameos!
Cameos तुम्ही तुमच्या मित्रांना चॅटमध्ये पाठवत असलेल्या लघू, लुपिंग व्हिडिओजचे तुम्हाला स्वतः नायक बनवतात. तुम्ही उत्साहित असाल, थकलेले किंवा फक्त हाय म्हणू इच्छित असाल, तुम्हाला प्रत्येक क्षणासाठी एक योग्य Cameo सापडेल. तुम्ही काही ठराविक Cameos ची कॅप्शन अनुकुलित सुद्धा करू शकता!
तुम्ही चॅटमध्ये अगदी स्टिकर्सच्या शेजारी Cameos शोधू आणि पाठवू शकता. येत्या आठवड्यात ते iOS आणि Android वर सुरू होत आहेत, 150 हन अधिक Cameos मधून निवडण्यासाठी — आणि लवकरच बरेच येत आहेत.
सुरु करण्यासाठी, चॅट स्टिकर्स पट्टीवर फक्त Cameos बटणावर टॅप करा, एक सेल्फी घ्या आणि तुम्हाला हवे ते दृश्य निवडू शकता. जर एखाद्या मित्राने पण सेट अप केला असेल, तर तुम्ही एकत्र द्वि-व्यक्ती Cameos मध्ये सह-कलाकार बनू शकाल!
पुढे व्हा — तुमचा Cameo बनवा.
Back To News