Introducing Context Cards

Today we’re announcing a new way to learn more about what you see on Snapchat.

Inspired by something in a Snap? Just swipe up for Context Cards!

Context Cards display information about the Snap you’re viewing – powered by amazing content from our partners like TripAdvisor, Foursquare, Michelin, and goop.
आज आम्ही Snapchat वर आपण काय पाहता याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी नवीन मार्गाची घोषणा करत आहोत.
Snap वरील काही गोष्टींनी तुम्हाला प्रभावित केले आहे? तर मग फक्त कॉन्टेक्स्ट कार्ड्स वर स्वाईप करा.
कॉन्टेक्स्ट कार्ड्स तुम्ही पाहात असलेल्या Snap विषयी माहिती दाखवते - ज्यामध्ये आमचे भागीदार जसे TripAdvisor, Foursquare, Michelin, and goop यांच्याद्वारे समर्थित उत्तम सामग्रीच्या साहाय्याने
कॉन्टेक्स्ट कार्ड्स वापरून तुम्ही उबर किंवा लीफ्ट ला कॉल करून कॅब बुकिंग किंवा ओपनटेबल,रेसि,किंवा बुक या टेबल सारख्या सुविधा वापरून टेबल देखील बुक करू शकता. तुमच्या आवडत्या ठिकाणचे स्नॅप्स पाहणे सोपे होण्यासाठी आम्ही कॉन्टेक्स्ट कार्ड्स मध्ये स्टोरीज चा अंतर्भाव केलेला आहे.
कॉन्टेक्स्ट कार्ड्समुळे स्नॅप हे जगात काय चालू आहे जाणून घेण्याचे महत्वाचे स्थान होत आहे, आमच्या समुदायाला आवडणाऱ्या कोणत्याही गोष्टी विषयी माहिती मिळविणे सोपे होण्यासाठी.
स्टोरीज सर्च, स्नॅप मॅप आणि आणि आता कॉन्टेक्स्ट कार्ड या सारख्या उत्पादनाने प्रेरित होऊन Snapchat वर दररोज कोट्यावधी स्नॅप्स तयार होतात. आम्ही संदर्भ कार्ड सुधारण्यासाठी आम्ही शिकत जाऊ तसे आम्ही त्यात अजून पार्टनर्स आणि अधिक माहिती जोडत जाऊ. चालू ठेवा
Back To News