Introducing Friend Check Up

Today, on Safer Internet Day, we’re going a step further by announcing a new feature, “Friend Check Up,” that will prompt Snapchatters to review their Friend lists and make sure it’s made up of people they still want to be connected to. This simple tooltip will be served to Snapchatters as a notification in their profile. Friend Check Up will start rolling out globally for Android devices in the coming weeks, and for iOS devices in the coming months.
-- खासकरून महामारीच्या या काळामध्ये एकमेकांबरोबर डिजिटली जोडलेले राहण्यासाठी --तसेच ह्या माध्यमांमुळे जे संभाव्य धोके निर्माण होतात या दोन्ही गोष्टींचे महत्‍त्व आम्हाला जाणवले आहे.
या डिजिटल व्यासपीठावरील धोक्यांचा एक स्त्रोत म्हणजे यामध्ये तयार केलेले संबंध आहेत -- कधीकधी व्यासपीठावर दाखवलेल्या स्पष्ट इच्छेखातर -- अशा व्यक्ती ज्यांना आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ओळखत नसतो आणि ज्या आपल्याला नकारात्मक अनुभव देतात, जसे की चुकीची माहिती पसरविणे, छळ, किंवा अप्रिय घटना.
Snapchat मध्ये, आम्ही या धोक्यांना पूर्णपणे लक्षात घेऊन हे आपले ॲप बनविले आहे. आमच्या व्यासपीठाची वास्तुकला खऱ्या मित्रांमध्ये संबंध आणि संवाद यांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेली आहे, तर अनोळखी व्यक्तींसाठी स्नॅपचॅटर्स मित्र शोधणे हे अधिक कठीण केले आहे. उदाहरणार्थ, Snapchat वर:
  • 18 वर्षांखालील स्नॅपचॅटर्ससाठी बघण्यायोग्य कोणत्‍याही सार्वजनिक प्रोफाइल नाहीत;
  • मूलतः, तुम्ही थेट कोणाशीही संपर्क साधू शकत नाही किंवा चॅट करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांना मित्र यादीमध्ये सामावून घेतलेले नसते;
  • आमची बरीचशी फीचर्स ही मूलतः खाजगी स्वरुपाची आहेत, जी स्नॅपचॅटर्सना अजाणतेपणी माहिती शेअर करणे, जसे की त्यांचे स्थान, त्यांच्या मित्रांबरोबरचे असणे; यापासून वाचविण्यास मदत करते आणि
  • आम्ही अतिरेकी सामग्री किंवा भरतीसाठी सदिश गोष्टींसाठी असणाऱ्या ग्रुप चॅट्सना 'प्रसार करण्याची' कोणतीही संधी देत नाही. ग्रुप चॅट्स हे खऱ्या मित्रांमध्ये संभाषण होण्यासाठी बनविले आहे, त्यासाठी आम्ही त्याची मर्यादा 64 मित्रांची ठेवली आहे. ग्रुप हे चॅट टॅब व्यतिरिक्त अ‍ॅपमध्ये इतरत्र कुठेही शोधले, शिफारस केलेले किंवा समोर दिसून येत नाहीत.
आज, सुरक्षित इंटरनेट दिवशी,"फ्रेंड्स चेक अप" या नवीन फिचरची घोषणा करून आम्ही एक पाऊल पुढे जात आहोत, जे स्नॅपचॅटर्सना त्यांची मित्र यादी तपासण्यासाठी आणि त्यांना ज्या लोकांबरोबर जोडलेले राहायचे असेल त्यांचीच ही यादी बनलेली असेल याची खात्री करून नेहमी तत्पर असेल. हे सोपे टूलटीप स्नॅपचॅटर्ससाठी त्यांच्या प्रोफाइलमध्ये सूचना देण्याचे काम करेल. फ्रेंड चेक अप जगभरात अँड्रॉइड डिव्हाइसेससाठी येत्या आठवड्यामध्ये आणि iOS डिव्हाइसेससाठी येत्या महिन्यामध्ये सुरू होईल.
फ्रेंड चेक अप् स्नॅपचॅटर्सना त्यांच्या मित्रायादीमध्ये सामावून घेतलेल्या पण आता त्यांना कालांतराने आपल्या ॲपच्या संपर्कात राहण्याची इच्छा नसलेल्यांची आठवण करून देईल. जलद, खाजगी, सुलभ प्रक्रियेने, फ्रेंड चेक अप स्नॅपचॅटर्सना त्यांची यादी स्वच्छ करण्यास सक्षम करेल आणि ज्यांना तिथे ठेवण्याची गरज नसेल किंवा ज्यांना चुकून सामावून घेतलेले आहे अशा व्यक्तींना सहजगत्या काढून टाकता येईल.
हे नवीन फिचर मागील महिन्यात Snapchat मध्ये ऑनलाईन सुरक्षा आणि खाजगी शिक्षण यांचा समावेश करण्याच्या आमच्या पुढील उद्दिष्टाचा एक व्यापक भाग आहे, या मार्गाने आमच्या मोबाईल-फर्स्ट पिढीला एकत्र आणण्यास मदत होईल. अ‍ॅपमधील साधनांच्या व्यतिरिक्त, नवीन भागीदारी आणि संसाधनांसह काही उपक्रमांना विस्तृत करतो, ज्याची आम्ही आज घोषणा करीत आहोत.
अ‍ॅपमध्ये सुरक्षित इंटरनेट दिवसाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी, आम्ही युनायटेड स्टेट्समध्ये कनेक्ट सेफ्टीबरोबर आणि फिल्टर्सवर युनायटेड किंग्डममध्ये चाइल्डनेट यांच्या बरोबर भागीदारी केलेली आहे, जी प्रत्येक संस्थेकडून अधिक सुरक्षा संसाधने घेणार आहे. आम्ही क्रायसिस टेक्स्ट लाईनबरोबरची भागीदारी विस्तारित करीत आहोत, जी स्नॅपचॅटर्ससाठी त्यांना आधार हवा असल्यास तो मिळण्यासाठी अधिक सोपी आहे आणि युनायटेड किंग्डममध्ये शाऊट बरोबर भागीदारी आहे, जिथे आम्ही स्थानिक स्नॅपचॅटर्ससाठी क्रायसिस टेक्स्ट लाईन सादर करीत आहोत -- जी आम्ही युनायटेड स्टेट्समध्ये आम्ही आमच्या समुदायासाठी देत असलेल्या ऑफर सारखीच आहे.
आम्ही LGBTQ तरुणांसाठी द ट्रीवोर प्रोजेक्टच्या मानसिक आरोग्य उपक्रमाच्या मालिकेमध्ये भागीदारी केलेली आहे, ज्यामध्ये अ‍ॅपमधील नवीन संसाधने, आणि माईंड अप अ गोल्डी हॉन फाउंडेशन यांच्याबरोबर भागीदारी आहे, ज्यामध्ये पालकांसाठी ऑनलाईन पाठ्यक्रम असेल जो पायाभूत साधने आणि त्यांच्या किशोरवयीन' मुलांच्या कल्याणासाठी आधार देणाऱ्या नीती असतील. हा पाठ्यक्रम अद्ययावत पालक मार्गदर्शकाला पूरक असेल, जो आम्ही या काही संस्थांच्या सहकार्याने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
आम्ही अशी आशा करतो की हे साधन स्नॅपचॅटर्ससाठी उपयुक्त ठरेल. आणि आम्ही त्यांच्या आधार संस्थेला -- पालक, त्यांचे निकटवर्तीय आणि शिक्षक -- यांना आमची नवीन संसाधने पाहण्यासाठी आणि मित्र यादी तपासण्याच्या महत्‍त्वाबद्दल त्यांच्या मुलांशी बोलण्यासाठी प्रोत्साहन देतो.
Back To News