Introducing Lens Explorer

Starting today, there’s an easier way to discover and unlock thousands of Lenses built by Snapchatters around the world!
आजपासून सुरु होत आहे, जगभरातील स्नॅपचॅटर्स ने तयार केलेल्या हजारो लेन्स शोधण्याचा आणि त्यांना अनलॉक करण्याचा सर्वात सोपा मार्ग
लेन्स एक्सप्लोरर मध्ये ब्राउजिंग करायला सुरु करण्यासाठी लेन्स कॅरॉसेल चालू असताना दिसणारा एक नवीन आयकॉनवर टॅप करा. लेन्स अनलॉक करण्यासाठी किंवा थेट स्नॅप कॅमेरावर जाण्यासाठी लेन्स टाईलवर टॅप करा, किंवा फिचर्ड स्टोरीज मध्ये लेन्सेस पहा. या कथांमध्ये स्नॅप्स वर स्वाइप करून लेन्स अनलॉक करा.
आम्ही २०१७च्या शेवटच्या टप्प्यात लेन्स स्टुडिओ आणल्यापासून १००,००० पेक्षा जास्त विशिष्ट लेन्स तयार केल्या आहेत आणि त्या २.५ बिलियन पेक्षा जास्त स्नॅपचॅटर्सनी पाहिल्या आहेत. आता, नव्याने आणलेल्या या लेन्स एक्सप्लोररच्या लेन्स शोधणे आणि त्यांना वापरणे सोपे होण्यासाठी लेन्स कॅरॉसेलच्या बरोबरच कम्युनिटी लेन्सेस देखील दिसतील.
iOS वर लेन्स एक्सप्लोरर लॉन्च च्या वेळीच उपलब्ध होईल.
तुम्हाला लेन्स तयार करायच्या आहेत का? लेन्स स्टुडिओला भेट द्या !
Back To News