Introducing Snapcash

Today is a big day for us - we are launching our first product created in partnership with another company. We’re huge fans of the folks at Square and have been big admirers of Square Cash since it launched – just type a dollar amount into the subject line of an email and send cash to friends. Genius!
आज आमच्या साठी खूप मोठा दिवस आहे - आम्ही दुसऱ्या एका कंपनीबरोबर भागीदारीमध्ये तयार केलेले पहिले प्रॉडक्ट लाँच करीत आहोत.  आम्ही Square तयार करणाऱ्या लोकांचे खूप मोठे चाहते आहोत आणि जेव्हापासून Square Cash सुरू झाले आहे आम्ही त्याचे प्रशंसकही राहिलो आहोत – फक्त ई-मेल आयडीच्या सब्जेक्ट लाइनमध्ये डॉलरची कोणतीही रक्कम टाकून तुम्ही तुमच्या मित्रांना पैसे पाठवू शकता. विलक्षण प्रतिभा!
आम्हाला ते इतके आवडले की आम्ही त्यांच्याबरोबर असे काही निर्माण करायचा होता, ज्याने Snapchat-y अनुभव येईल. म्हणून आम्ही एक Snapcash नमुना बनवला आणि त्याला स्क्वॅअरमधील गटाशी सामायिक केले. आमचे नशिब चांगले होते, की ते आमच्याएवढेच उत्साहित होते आणि आमच्याबरोबर ते बनवू इच्छित होते.
आज तुम्ही पाहत असलेले उत्पादन जलद, मजेशीर आणि विलक्षणरीत्या साधे आहे. तुम्ही तुमचे डेबिड कार्टचे क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, ते स्क्वॅअरद्वारे सुरक्षितपणें साठवले जाईल, जे तुमच्या पेमेंटची प्रक्रिया पटकन करतील आणि तुमच्या मित्राच्या बॅंक खात्यामध्ये थेट पैसे पाठवेल. फक्त चॅटमध्ये स्वाइप करा, डॉलरचे चिन्ह, एक रक्कम( उदा.$11.25) टाइप करा आणि हिरवे बटण दाबा.
आमचे लक्ष पैसे भरणा करणें जलद आणि अधिक मजेशीर बनवणें आहे, पण आम्हाला हेही माहेत आहे की पैशांचा व्यवहार करत असतांना सुरक्षिततता आवश्यक आहे. स्क्वॅअरचा या क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव आहे आणि आमच्या टीम्स Snapcash चा अनुभव प्रत्येकासाठी विलक्षण बनवण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. सध्या, Snapcash अमेरिकेतील अशा स्नॅपचॅटर्ससाठी उपलब्ध आहे, ज्यांच्याकडे डेबिट कार्ड असेल आणि त्यांचे वय 18 किंवा त्यापेक्षा अधिक असेल.
आम्हाला वाटते की तुम्हाला Snapcash वापरतांना आमच्याएवढेच आनंद होईल.
Snapcash साठी शुभेच्छा!
Back To News