Introducing Visual Search

Beginning this week, we're testing a new way to search for products on Amazon right from the Snapchat camera. We'll be rolling it out slowly, but we wanted to announce it to everyone at the same time.
या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या Snapchat कॅमेर्‍यातून आम्ही Amazon वरील उत्पादने शोधण्याच्या एका नवीन पद्धतीचे परीक्षण करत आहोत. आम्ही हळूहळू ते प्रकाशित करत आहोत, परंतु आम्हाला एकाच वेळी सर्वांसाठी त्याची घोषणा करायची होती.
ते वापरण्यास अत्यंत सोपे आहे. फक्त तुमचा Snapchat कॅमऱ्याची दिशा वास्तविक उत्पादन किंवा बारकोडकडे करा, आणि सुरू करण्यासाठी कॅमरा स्क्रीन दाबून धरा.
जेव्हा वस्तू किंवा बारकोडची ओळख होईल, तेव्हा त्या उत्पादनासाठी किंवा Amazon वर उपलब्ध तत्सम उत्पादनांसाठी एक लिंक प्रस्तुत करणारे Amazon कार्ड स्क्रीनवर दिसायला लागेल. Amazon अॅप(तुमच्या फोनवर इंस्टॉल केलेले असल्यास) किंवा Amazon.com वर जाण्यासाठी तुम्ही निवडलेले(उत्पादन) टॅप करा, जिथे तुम्ही तुमची खरेदी पूर्ण करू शकाल किंवा ब्राउझिंग करत राहू शकाल.
Snapchat नेहमीच संवादाची सर्वांत वेगवान पद्धती राहिलेला आहे, आणि आता तो खरेदी करण्यासाठीची सर्वांत वेगवान पद्धत झाला आहे.
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!
Back To News