Introducing Yellow

Today, we’re introducing Yellow, a launchpad for creative minds and entrepreneurs who are looking to build the next generation of great media companies.
आज, आम्ही यलो सादर केले, कलात्मक मनासाठी एक व्यासपीठ आणि अशा उद्योजकांसाठी जे नवीन पिढीसाठी उत्तम मीडिया कंपनी उभारण्याचे स्वप्न बघत आहेत.
वेगाने विकसित होत असलेल्या एखाद्या परिसंस्थेत, आम्ही कथाकथनाच्या भविष्याबद्दल आणि अश्या सृजनात्मक लोकांसाठी उत्साहित आहोत जे मोबाइलद्वारे जे शक्य आहे ते वापरून त्यांच्यातील कलेला वाढवतात.
येल्लोमुळे आम्ही आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यास मदत करू शकू. आमच्या उद्घाटनाच्या तीन महिन्यांच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी आम्ही जगभरातील व्यक्ती आणि संघांचा एक छोटा गट निवडू. त्यांना व्हेनिस, कॅलिफोर्निया येथे वर्कस्पेस आणि फंडिंग, मार्गदर्शन, उद्योगातील दिग्गजांची ओळख, कार्यक्षेत्र याद्वारे आमच्या व्यासपीठावर वितरणाची संधी यांच्याद्वारे तळापासून सुरु करून व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक साधने प्राप्त होतील.
आपली गोष्ट ऑगमेंटेड रिऍलिटी किंवा इंटर ऍक्टिव्ह स्टोरीटेलिंग किंवा नवीन प्रकारच्या कथा असोत किंवा असे काही ज्याचा आपण अद्याप विचार केलेला नाही, तरीदेखील आम्ही आपल्याकडून त्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. अधिक जाणून घ्या आणि अर्ज करा yellowla.com.
Back To News