Introducing LACMA x Snapchat: Monumental Perspectives

Today, we announced a new project we’re working on with The Los Angeles County Museum of Art (LACMA) called Monumental Perspectives.
आज आम्ही लॉस एंजेलिस काऊंटी म्युझियम ऑफ आर्ट (LACMA) यांच्या बरोबर करीत असलेल्या स्मारकांचा देखावा या नवीन प्रकल्पाची घोषणा करीत आहोत.
लॉस एंजेलिसमधील कलाकार आणि स्नॅप लेन्सचे निर्माते नवीन संवर्धित वास्तव आणि म्युरल्स निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे ऐतिहासिक विविधता आणि संपूर्ण शहरातील समुदायांच्या दृष्टिकोनामधून साजरे करण्यासाठी काम करणार आहेत. त्यांनी शेअर केलेली त्यांची दृष्टी लॉस एंजेलिसच्या भवतालच्या जगामध्ये समर्थन आणि प्रतिनिधित्व यांच्या रूपाने आपल्या जीवनाच्या जवळ येईल.
ते महत्वाचे क्षण आणि वर्तमान आणि भूतकाळामधील दुर्लक्षित गोष्टींचा अभ्यास करून, स्नॅपचॅटर्ससाठी नवीन लेन्सचा अनुभव आणीत आहेत. येत्या वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे कलाकार काम करणार आहेत त्यांमध्ये:
  • अदा पिंकस्टोन
  • ग्लेन किआनो
  • आय.आर.बाच
  • मार्सेडेज डॉर्मे
  • रूबेन ओचा
अँड्रयू डब्ल्यू. मेलॉन फाउंडेशन, युनायटेड स्टेट्स मधील कला आणि मानवता यांना साहाय्य करणारी सगळ्या मोठी संस्था आहे, आपल्या देशाच्या इतिहासाच्या खुणा बदलण्यासाठी नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पाच वर्षांसाठी "द मॉन्युमेंट प्रोजेक्ट"ला २५० दशलक्ष डॉलर्स सहकार्याची बांधिलकी दाखविली आहे. समुदायाची प्रतिबद्धता, संबंधित सार्वजनिक कार्यक्रम, आणि प्रकल्पाचे विस्तारीकरण यांच्या समवेत यावर्षी येणारे नवीन कलाकार यांना ते सहकार्य करणार आहेत.
वर्ष २०२१च्या सुरुवातीला सुरु होणाऱ्या AR लेन्सच्या माध्यमातून याआधी कधीही न सांगितलेल्या आयुष्यातील गोष्टी समोर आणण्यासाठी आता आम्हाला वाट पाहणे अशक्य झाले आहे.
Back To News