"GREAT SCOTT!" Snap Adds Titles From NBCUniversal's Movie and Series Catalog to Sounds

Today, we’re excited to announce a new deal with NBCUniversal so Snapchatters globally can add audio clips (famous quotes and theme music) to their Snaps from NBCUniversal’s robust catalog of movies, television series and original programming from Peacock, including popular titles (and many more!)
जवळपास दररोज ५ अब्जहुन अधिक Snapची निर्मिती होते, आमचे साउंडचे शस्त्र स्नॅपचॅटर्सना त्यांच्या व्हिडिओची निर्मिती आणि संवाद अधिक बोलके करण्यासाठी मदत करेल.
आज, NBCयुनिव्हर्सलबरोबर एका नवीन व्यवहाराची घोषणा करताना करताना आम्ही उत्सुक आहोत त्यामुळे NBCयुनिव्हर्सलच्या चित्रपटांच्या जोमदार यादीमधून, टेलिव्हिजनच्या मालिकांमधून आणि पिकॉकच्या स्वनिर्मित कार्यक्रमांमधून लोकप्रिय शीर्षकांसह(आणि खूप काही!) स्नॅपचॅटर्स जागतिक स्तरावर त्यांच्या Snap मध्ये ऑडिओ क्लिप्स (प्रसिध्द उदाहरणे आणि थिम संगीत) जोडू शकतात जसे की:
युनिव्हर्सल पिक्चर्स
  • ४० इयर ओल्ड व्हर्जिन
  • बॅक तो द फ्यूचर
  • बिली मॅडिसन
  • ब्राइड्समेड्स
  • फरगेटिंग साराह मार्शल
  • हॅपी गिल्मोर
  • स्कारफेस
इल्युमिनेशन
  • डेस्पिकेबल मी
ड्रिमवर्क अ‍ॅनिमेशन
  • श्रेक
पिकॉकवर दिसणाऱ्या मालिका
  • द ऑफिस
  • पार्क्स अँड रिक्रिएशन
  • लॉ अँड ऑर्डर
  • ब्रूकलेन नाईन-नाईन
  • फ्रायडे नाईट लाईट्स
  • ३० रॉक
  • सेव्ह्ड बाय द बेल(पिकॉक ओरिजनल)
  • गर्ल्स५इव्ह (पिकॉक ओरिजनल)
  • ए.पी.बायो (पिकॉक ओरिजनल)
जेव्हा तुमचा मित्र तुम्हाला साउंड सहित Snap पाठवतो, ती ऑडिओ क्लिप जिथून घेतलेली आहे ती मालिका किंवा चित्रपटाचे शिर्षक आणि मुख्य कलाकृती पाहण्यासाठी स्वाइप करा. "प्ले थिस साउंड" ही लिंक लिंकफायर द्वारे समर्थित एक वेबव्ह्यू उघडेल त्यामुळे तुम्ही हे ज्या व्यासपीठावर बघण्यासाठी उपलब्ध आहे त्यावरून संबंधित सामग्री बघू शकता.
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!
Back To News