Meet Nico and Veronica

Today we’re introducing two new styles of Spectacles: Nico and Veronica. Both designs come in black-on-black with polarized lenses, effortlessly combining form and function to create our most fashionable hands-free camera.
आज आम्ही निको आणि वेरोनिका हे दोन नव्या शैलींचे स्पेक्टॅकल्स सादर करत आहोत. दोन्ही डिझाईन पोलराईज्ड लेन्सेससह ब्लॅक-ऑन-ब्लॅकमध्ये येतात आणि फॉर्म आणि फंक्शन सहजरित्या एकत्र करून आमच्या सर्वाधिक फॅशनेबल हँड्स-फ्री कॅमेऱ्याला बनवतात.
निको आणि वेरोनिका एका चार्जवर 70 व्हिडिओज किंवा शेकडो फोटो कॅप्चर करतात - नंतर ते आपल्या फोनवर वायरलेसरित्या हस्तांतरित करतात. ते जल प्रतिरोधक देखील आहेत, जेणेकरून आपण त्यांना जवळजवळ कोठेही आपल्याबरोबर घेऊ शकता!
नंतर या शरद ऋतूमध्ये, आम्ही एक नवीन Snapchat वैशिष्ट्य देखील आणत आहोत जे आपल्या स्पेक्टॅकल्स स्नॅप्सची स्वयंचलितपणे एकच हायलाइट स्टोरी बनवते. दिवसभरच्या स्नॅपिंग नंतर हायलाइट स्टोरीजमुळे आपले आवडता क्षण शोधून ते लगेचच आणि सहजरीत्या आपल्या मित्रांशी शेअर करता येतील.
जगभरातील निवडक देशांमध्‍ये निको आणि व्‍हेरोनिका आता Spectacles.com वर उपलब्‍ध आहे.
Back To News