NoFace Chillah

Many of you have noticed that in our latest iOS update, v5.0 Banquo, our mascot no longer has a facial expression. This isn’t because we forgot the face - it’s because you are the face of Snapchat.
Snapchatला येथे कोणतीही वैयक्तिक ओळख नाही. दररोज आपल्यातील लाखो लोकं Snapchat समुदायावर, त्यांना कसे वाटते, ते कुठे आहेत, काय करीत आहेत अशा गोष्टी शेअर करतात. कधीकधी हे आनंदी आणि मजेशीर असते, कधीकधी दुःखी किंवा कंटाळवाणे असते, पण सगळ्यात महत्वाचे - आपण त्या क्षणात कोण आहोत याचा संवाद आपण साधत असतो. 
तुम्ही खूप जणांनी बघितलं असेल iOSच्या v5.0 Banquo या नवीन अपडेटमध्ये, आपल्या मॅस्कॉटच्या चेहऱ्यावरील हावभाव राहिलेले नाहीत.  आम्ही तुमचा चेहरा विसरतो म्हणून नाही तर - कारण तुम्ही स्नॅपचॅटचा चेहरा आहात.
मजेची गोष्ट म्हणजे आपल्या मॅस्कॉटला सगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व आणि चेहरे मिळालेले आहेत - आपल्या समुदायामधल्या सदस्यांकडून शेअर होणाऱ्या अनुभवांचे हे प्रतिबिंब आहे.  
Back To News