Refreshing our Privacy Policy

As part of our Snapcash launch today, we’ve refreshed and strengthened our privacy policy. We’re committed to letting you know how we’ll collect, use and share your information when you use our services.
आज Snapcash लाँचचा भाग म्हणून, आम्ही आमचे गोपनीयता धोरण रिफ्रेश आणि बळकट केले आहे. आपण आमच्या सेवा वापरता तेव्हा आम्ही आपली माहिती कशी गोळा, वापर आणि शेअर करू हे आपल्याला सांगण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जेव्हा आपण Snapchat चा नवीनतम रिलिझ उघडता, आपल्याला नवीन धोरणाची एक लिंक दिसेल(सोबत आमच्या अद्यतनित वापराच्या अटी). Snapcash साठी केलेल्या बदलांसोबत, आम्ही इतर बाजूंनी धोरणात सुधारणा केल्या आहेत. नेहमी प्रमाणे, आम्ही आपल्याला गोपनीयता धोरण वाचण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा आपण वाचाल, आपल्याला लक्षात येईल की आम्ही लीगलीझ सोडली आहे आणि आमचे धोरण सोपे, सरळ आणि वाचण्यासाठी सहज बनवले आहे - जसे असायला हवे तसे.
Back To News