Introducing Snap Camera

Today we are excited to introduce Snap Camera: a free application designed for desktop that invites anyone to experience the fun of Lenses while using their computer.
आज आम्ही स्नॅप कॅमेराची ओळख करून देण्यासाठी उत्सुक आहोत डेस्कटॉपसाठी डिझाइन केलेले एक विनामूल्य अ‍ॅप्लिकेशन, जे संगणकाचा वापर करताना कोणालाही लेन्सची मजा अनुभवण्यासाठी आमंत्रित करते.
डेस्कटॉपसाठी स्नॅप कॅमेर्‍यासह, स्नॅपचॅटद्वारे बनवलेल्या क्लासिक्स तसेच लेन्स बनविणाऱ्या लेन्स स्टुडिओ समुदायाद्वारे दररोज तयार केलेल्या नवीन डिझाइनसह हजा रो लेन्स निवडा. याचा अर्थ लेन्सेसमुळे आता जास्त स्ट्रीमिंग आणि शेअरिंग - आता अधिक डिव्हाइसेसवर!
सुरुवात करण्यासाठी, Snap कॅमेरा ॲप तुमच्या डेस्कटॉप डिव्हाईस वर डाउनलोड करा. Snap कॅमेरा आपल्या संगणकावर कनेक्ट केलेल्या कॅमेर्‍यासह जोडला जातो आणि आपल्या काही आवडत्या व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप्ससोबत काम करतो. याचा अर्थ असा की, आपला पुढील YouTube व्हिडिओ रेकॉर्ड करताना किंवा Skype, Google Hangouts आणि OBS सारख्या अ‍ॅप्सवर स्ट्रीमिंग करताना लेन्सेसचा वापर करा. आम्ही Twitchवर फक्त स्ट्र्रीमिंगसाठी एक खास स्नॅप कॅमेराचे एकत्रीकरण विकसित केले आहे.
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!
Back To News