Snapchat Turns 1 Today

As you know, it takes a village to raise a child (or one really good nanny). In our case, it took a village. We’re humbled and flattered by all the love and support we’ve received from the Snapchat community.
तुम्‍हाला माहीत आहेच की, मुलाला वाढवण्यास (किंवा खरोखर चांगली आज्जी बनण्‍यासाठी) संपूर्ण समुदायाचे सहकार्य महत्वाचे आहे. आमच्‍या बाबतीत ,समुदायाचा सहभाग आहे. Snapchat समुदायाकडून आम्हाला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि खुश आहोत.
आम्हाला हे माहिती आहे की ते थोडे क्लिशे आहे, परंतु आमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तीन कल्पना सामायिक करण्यासाठी हा चांगला वेळ वाटला. पुढील वर्षांमध्ये Snapchat विकसित करताना या कल्पना आम्ही घेतलेले निर्णय प्रभावित करतील.
आम्ही मित्रांसह अस्सल क्षण सामायिक करण्यात विश्वास ठेवतो. हे सर्व फॅन्सी सुट्ट्या, सुशी डिनर किंवा सुंदर सूर्यास्त बद्दल नाही. कधीकधी हे आतील विनोद, मूर्ख चेहरा किंवा पाळीव माशाकडून आलेल्या शुभेच्छा असते.
ते क्षण सामायिक करणे मजेदार असायला हवे. आम्हाला चांगले ओळखणाऱ्या लोकांशी संवाद साधणे अधिक मनोरंजक असते. आणि आम्हाला माहिती आहे की आमच्या मित्रांपेक्षा आम्हाला कुणीही अधिक चांगले हसवू शकत नाही.
कल्पनेचे मूल्य आहे. छान संभाषणे जादूई असतात. कारण ते सामायिक केली जातात, त्यांचा आनंद घेतला जातो, ते सेव्ह नाही केले जात.
सर्वांना तुमच्या समर्थनाबद्दल पुन्हा धन्यवाद.
Back To News