Snapcodes

We introduced Snapcodes in early January as an easy way to add friends on Snapchat. Simply point your Snapchat camera at a Snapcode and tap your screen to add!
आम्ही Snapchat वर मित्र जोडण्याचा सोपा मार्ग म्हणून जानेवारीच्या सुरूवातीला Snapcodes ची ओळख करुन दिली. तुमचा Snapchat कॅमेरा फक्त Snapcode वर निर्देशित करा आणि जोडण्यासाठी आपल्या स्क्रीनवर टॅप करा!
मिळालेला प्रतिसाद अविश्वसनीय होता. स्नॅपचॅटर्स प्रत्येक आठवड्यात लाखो Snapcodes स्कॅन करतात!
Today, we are making it easier to share and personalize your unique Snapcode by offering downloadable vector files and branding guidelines आमच्या वेबसाईटवर डाऊनलोड करता येण्याजोग्या व्हेक्टर फाईल्स आणि ब्रँडिंग मार्गदर्शकतत्त्वे देऊ करून तुमचा एकमेव स्वरूपाचा स्नॅपकोड शेअर आणि वैयक्तिकृत करणे आम्ही अधिकच सोपे करत आहोत.
Back To News