The Frame Makes the Photograph

A common thing we hear about social media today is that near-constant picture taking means not ‘living in the moment’. We should put the phone down and just experience life rather than worry ourselves with its documentation. This sentiment wrongly assumes that documentation and experience are essentially at odds, a conceptual remnant of how we used to think of photography, as an art object, as content, rather than what it is often today, less an object and more a sharing of experience. But not all social media are built the same, and I think we can use a distinction in social platforms: those that are based in social media versus those that are more fundamentally about communication.
सध्याच्या समाज माध्यमांबाबत आपण सामान्यतः ऐकतो ती गोष्ट म्हणजे सतत फोटो घेणे म्हणजे ‘वर्तमानात न राहणे’ आपण फोन खाली ठेवला पाहिजे आणि त्यातील कागदपत्रांसह स्वत:ची चिंता करण्याऐवजी फक्त आयुष्याचा अनुभव घ्यावा. सध्या एक चुकीचा समज पसरला आहे ज्यानुसार अनुभव आणि त्याचे विवेचन या भिन्न गोष्टी आहेत,फोटोग्राफी ही एकेकाळी एक कलात्मक गोष्ट मानली जात असे, आजच्या सारखे नाही ज्यामध्ये बाकी काही नसून फक्त एकमेकांना अनुभव सामायिक करणेच उरले आहे. पण प्रत्येक समाज माध्यम तशा पद्धतीने तयार केलेले नाहीत माझ्या मते आपण सामाजिक व्यासपीठाचे वर्गीकरण करू शकतो : एक जे समाज माध्यमावर आधारित आहे विरुद्ध जे फक्त संवादासाठी आहेत.
नुकत्याच आलेल्या न्यूयॉर्क टाईम्सच्या संपादकीय पृष्ठाच्या मागील बाजूस यावर संशोधक शेरी टर्क्ले यांनी चर्चा केली असून, अतिशय प्रसिद्ध कॉमेडियन अजीज अन्सारी त्याच्या चाहत्यांना रस्त्यावर कसे अभिवादन करतो याचे वर्णन केले आहे. त्यांना त्याच्यासोबत एक छायाचित्र हवे आहे, काहीतरी पक्का पुरावा, पण त्याऐवजी तो त्याच्या कामाबद्दल संभाषण करू इच्छितो, ज्यामुळे अनेक चाहते असमाधानी होतात. सोशल मिडिया सामान्यतः कसे कार्य करते याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून टर्क्ले यांनी ही घटना नमूद केली असून मला असे वाटते की, आज लोक जसे सामाजिक सेवांचा उपयोग करतात त्याबाबतचा लक्षणीय स्वरूपाचा गैरसमज आहे आणि त्यापासून हे वेगळे झाल्यासारखे वाटते. एखाद्या लोकप्रिय व्यक्तीला भेटणे हा एक विशेष क्षण असल्याने तुम्हाला त्याचा पुरावा ठेवण्याची इच्छा असू शकते; संभाषणदेखील उत्तम पर्याय असू शकतो पण कलाकाराच्या बाजूने विचार केल्यास या गोष्टी एकतर्फी असू शकतात कारण ते कदाचित तुम्हाला लक्षात ठेवणार नाहीत किंवा नंतरही संभाषण सुरू ठेवणार नाहीत. दररोजच्या ऑनलाईन सामाजिकतेची कलाकाराला भेटण्याशी टर्क्ले यांनी केलेली तुलना अयोग्य आहे. नक्कीच, अन्सारीला भेटणे म्हणजे या परिस्थितीत काही जणांना संभाषणापेक्षा पक्का पुरावा असावा अशी इच्छा असू शकते, पण दररोजच्या डिजिटल-मध्यस्थीने घडणारा सामाजिक संवाद हा माध्यम या गोष्टीबद्दल अनेकदा कमी भाष्य करतो पण त्याऐवजी देवाणघेवाण स्वरूपाच्या पारस्पारिक संवादावर अधिक केंद्रित असतो, काही वेगळ्या स्वरूपाच्या सामाजिक सेवा त्यांची रचना कशी केली आहे त्यानुसार यास प्रोत्साहित करू शकतात किंवा अटकाव करू शकतात.
सामाजिक मंचांवर घडणाऱ्या छायाचित्रणाला समजण्याचा मार्ग म्हणजे त्याची कलात्मक वस्तू तयार करण्याशी संबंधित असलेल्या पारंपारिक छायाचित्रणाशी करू नये पण त्याऐवजी स्वतःचा अनुभव कथन करण्याबाबत म्हणून केली पाहिजे. त्याचा मिडिया तयार करण्यावरील भर कमी पण तुमचा दृष्टिकोन, तुमचा सध्याचा अनुभव अनेकांसोबत सामायिक करण्यावर अधिक भर आहे. जगलेल्या वास्तवाच्या तात्पुरत्या प्रवाहाला स्थानांतरणयोग्य गोष्टींमध्ये लघुरूपित करणे म्हणजे पारंपारिक छायाचित्राचा अंत होय, पण सोशल स्नॅपसाठी ते केवळ एक साधन आहे. छायाचित्रे बनविणे अगदीच सोपे झाले असल्याने, त्यांचे फक्त गोष्टींच्या स्वरूपातील अस्तित्व तितकेसे विशेष किंवा स्वारस्यपूर्ण वाटत नाही, खरेतर, ते संवाद म्हणून अधिक तरल स्वरुपात अस्तित्वात आहेत; एक असे दृश्यरुप संभाषण जे औपचारिकपणे कलात्मक असण्यापेक्षा अधिक भाषिक स्वरूपाचे असेल. त्यानुसार, सामाजिक छायाचित्रणाला एखाद्या क्षण किंवा संभाषणातून काढून टाकल्यासारखे न समजता त्यास सखोल सामाजिक मग्नता म्हणून समजले पाहिजे.
टर्क्ले तिचे विश्लेषण सेल्फीज भोवती केंद्रित करते—स्वतःची तुम्ही जी छायाचित्रे काढता ती—असा युक्तिवाद करते की एखाद्या क्षणाच्या पक्क्या पुराव्यासाठी म्हणून आपण अनुभवांची देवाणघेवाण करतो. पण जेव्हा सेल्फीजना स्वत:चीच छायाचित्रे भरपूर प्रमाणात असणे अशा स्वरुपात न पाहता अनुभव सामायिक करण्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास म्हणजेच मी कोण आहे, मी इथे होतो, मला असे वाटत होते याबद्दलचे संभाषण म्हणून पाहिल्यास सेल्फीजची सामान्यता अजिबात विस्मयकारक किंवा असामाजिक वाटत नाही. सेल्फीज हे मोठ्या प्रमाणात केवळ प्रसिद्ध लोकांसोबतच्या अपवादात्मक घटनांचीच नोंद करत नाही तर त्याउलट म्हणजे आयुष्याच्या विविध प्रकारच्या रचनेला विणणाऱ्या दररोजच्या घटनांची नोंद करते. समुद्रकिनाऱ्याचे अचूकपणे घेतलेले आणि उत्तम प्रकाशयोजना असलेले छायाचित्र एक चांगली कलात्मक वस्तू ठरू शकते पण तोच सोशल फीड्समध्ये अनेकदा आल्यावर सारखाच दिसत राहिल्यास खूप कंटाळवाणी संभाषण कृती ठरू शकते. त्याऐवजी, सेल्फी म्हणजे प्रतिमारुपी संभाषण होय जे केवळ तुमचेच असते, इतर कोणीही तुमचा सेल्फी घेऊ शकत नाही, ती संपूर्णपणे तुमची संभाषणरुपी प्रतिमा आहे आणि त्यामुळे विशेषत: जिव्हाळ्याची आणि अर्थपूर्ण आहे. ती त्या क्षणामधील प्रखरता आहे आणि त्यामुळेच आपल्याला ते पाहण्याची आणि सामायिक करण्याची इच्छा होते.
....
आधुनिक छायाचित्र सामायिक करण्याच्या या उदाहरणाच्या माध्यामातून, येथे संभाषणाच्या विरुद्ध प्रामुख्याने सामग्रीवर निश्चित असलेल्या सामाजिक सेवांदरम्यानचा भेद मांडला जात आहे. संपूर्ण सोशल मिडिया अर्थातच दोन्हीही आहे, पण संपूर्ण मिडिया दोन्हींवर समानतेने लक्ष केंद्रित करत नाही.
आजच्या वर्चस्वपूर्ण सामाजिक सेवा मिडिया वस्तूच्या बाबत अतिशय चिंताकुल आहेत, अनुभवाचा एखादा विशिष्ट भाग वेगळा काढून, अलग करून, प्रोफाईल किंवा स्ट्रीममध्ये ठेवला जातो आणि किती लोक त्याची प्रशंसा करतात याचे मापन करण्यासाठी सर्व प्रकारची मापने दिली जातात. अधिक सोप्या स्वरुपात सांगायचे म्हटल्यास, वर्चस्वपूर्ण सोशल मिडियाद्वारे त्यांच्या साईट्स आणि तुमचे अनुभव छायाचित्रे, व्हिडिओ, मजकुराचे भाग, चेक-इन्स आणि अशाच प्रकारच्या मीडिया गोष्टींभोवती आयोजित केल्या जातात. तुम्ही क्लिक करून, टिप्पणी देऊन सामायिक करावे अशा अनुभवाचे ते एक मुलभूत एकक असतात. एक छायाचित्र पोस्ट केले जाते आणि स्क्रीनवर त्याच्या बाजूलाच त्याबद्दलचे संभाषण घडते.
वैकल्पिकरित्या, क्षणभंगुर सोशल मीडियाचा एक मुख्य घटक—ज्याची त्याच्या वापरकर्त्यांद्वारे प्रशंसा केली जाते पण बहुतांश विश्लेषणांत लक्षात घेतला गेला नसलेला—तो घटक या आयोजनच्या मुलभूत एककालाच नाकारतो. स्नॅपवर कोणत्याही टिप्पण्या, हार्ट्स किंवा लाईक्स दाखविली जात नाहीत. क्षणभंगुरतेसोबतच संभाषण हे छायाचित्रांभोवती करण्याऐवजी त्यांच्या माध्यामातूनच केले जाते.
ती मीडिया वस्तू उदाहरणार्थ एखादे छायाचित्र हे वर्चस्वपूर्ण सोशल मिडियाचा अंत आहे, पण क्षणभंगुर असलेल्या सेवांसाठी ते केवळ एक साधन असू शकते, त्यांद्वारे मीडिया वस्तूला लुप्त करून इतर सेवा ज्यावर उभारल्या गेल्या आहेत त्याच गोष्टीस विल्हेवाटयोग्य केले जाते. फोफावत असलेल्या सेल्फीजमुळे वास्तविक छायाचित्रणीय गोष्ट ही केंद्रस्थानी न राहता केवळ संभाषणाचा एक दुय्यम घटक झाली आहे.
मीडिया वस्तूचे महत्त्व कमी करून, त्यास विल्हेवाटयोग्य बनवून केवळ संभाषणावरच जोर दिला जात आहे. स्नॅपचे सख्य आणि त्याविरुद्ध अन्य साईटवर सामायिक केलेली स्थिर प्रतिमा याबाबतचे स्पष्टीकरण हे असेच वाढत जाईल. इतर सेवा आणि त्यांचे प्रत्यक्ष मेसेजिंग घटक हेदेखील सातत्यपूर्ण मिडिया वस्तूंवर आणि त्याभोवताली आयोजित केलेले असतात. ही मिडिया आधारित सामाजिकता आहे, जी सोशल मिडियाला तिचे नाव मिळवून देते.
एखाद्या प्रतिमेला भोवताली कडा असल्यास ती छायाचित्र होते. चौकटीतून छायाचित्र तयार होते. महत्त्वाचे म्हणजे, Snapchat जे सहसा केवळ कलात्मक वस्तू न राहता चौकटहीन, फुल-स्क्रीन, अधिक क्षणरूप अस्तित्व राखते. अनुभवाचे चषक सामायिक करून त्याभोवती संभाषण घुटमळत ठेवणे कमी करून त्याऐवजी क्षणभंगुर नेटवर्कद्वारे क्षणांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देऊन कलात्मक वस्तूंना दूर जाऊ दिले जाते, अनुभव, संभाषण; हे क्षण मिडियापेक्षा अधिक सामाजिक आणि नेटवर्कपेक्षा अधिक सामाजिक आहेत.
कदाचित आपल्या वर्चस्वपूर्ण सोशल मिडियापैकी बहुतांश सामग्री, मिडिया वस्तूंवर निश्चित असण्यामागचे कारण म्हणजे सामग्री ही संग्रहित केली जाऊ शकते. सामाजिकतेला माहितीप्रमाणे वर्तणूक दिली जाते, सर्च इंजिन्स वेबवर ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे त्यास अनुक्रमित केले जाऊ शकते. छायाचित्रे आणि इतर गोष्टींना रेकॉर्ड करून त्यांचे मापन करण्यासाठी, मागोवा घेण्यासाठी, क्रमबद्ध करण्यासाठी त्यांना प्रोफाईलमध्ये आयोजित करून ठेवले जाते. त्यातून कळते की लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यासाठी डेस्कटॉप कॉम्प्युटर्सचा उपयोग केला. कदाचित मोबाईल फोनमध्ये त्यामुळेच वाढ होत गेली, जिथे लोक माहितीचा कमी शोध घेत असत आणि संभाषणावर अधिक भर देत असत, यातूनच कोणत्याही सामाजिक गोष्टींना आयोजित करण्याचे हे सदोष प्रारूप असल्याचे स्पष्ट झाले. मी अत्यंत तात्त्विक मुद्द्यावर येथे शेवट करत आहे पण मिडिया वस्तूंवर आधारित आहे असे म्हणवले जाणाऱ्या सामाजिकतेबाबत ही नक्कीच पुनर्विचार करण्याची वेळ आहे.
एखादी व्यक्ती अद्यापही मिडिया वस्तूचे आवाहन आणि आम्ही छायाचित्राच्या चौकटीमध्ये ठेवल्या गेलेल्या त्या सुंदर समजून घेऊ शकते त्यांच्या प्रखर क्षणी तुम्ही पाहत असलेले बँड, सूर्यास्त, कौटुंबिक भेट, लोकप्रिय विनोदी कलाकारास भेटणे: येथे नक्कीच कायमस्वरूपी साठवून ठेवावे अशा महत्त्वाच्या छायाचित्राकरता जागा आहे. मी नेहमीच जो युक्तिवाद करतो, त्यानुसार क्षणभंगुर आणि शाश्वत सोशल मिडिया हे एकमेकांविरुद्ध कार्य न करता एकत्रितरित्या कार्य करतात. स्नॅप्सनादेखील कलेच्या उत्तम स्वरूपांत बदलले जाऊ शकते.
त्या विशेष क्षणांच्या महत्त्वाची प्रशंसा करणे हे जितके सोपे आहे तितकेच त्यादरम्यानच्या वरवर सर्वसाधारण वाटणाऱ्या क्षणांना कमी लेखणेही तेवढेच सोपे असते. जे कोणी सोशल जगताचे अध्ययन करतात ते वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमधील गुंतागुंतीला समजून घेतात. ज्या गोष्टींना अनेकदा कंटाळवाणे, दैनंदिन जीवनातील सांसारिक भाग समजले जाते त्याच नितांत महत्त्वाच्या असतात. अल्प स्वरूपाचे सामजिक सौंदर्य आपल्या आयुष्याची वीण घडविते: नमस्कार म्हणणे, स्मितहास्य, एकमेकांना ओळख दाखवणे, आपले चेहरे, आपल्या कृती आणि आपला मूड चांगला असताना बिघडूदेखील शकतो. शाश्वत सोशल मिडियावर या वरवर क्षुल्लक पण महत्त्वपूर्ण गोष्टींना सुकर मार्गे लक्षात घेणे अवघड ठरू शकते. आणि नेमके येथेच क्षणभंगुर सोशल मिडिया उत्कृष्ट ठरते; जिला अनेकदा मनोरंजक पण नेहमीच महत्त्वाच्या स्वरुपात दैनंदिन संभाषणासाठी निर्माण करण्यात आले आहे. सोशल मिडियाला नुसतेच क्षणांना चषकाच्या स्वरुपात उल्लेखित करण्यापुरते न समजता, क्षणभंगुर सोशल मिडियाशी अधिक परिचित व्हावे, ती दैनंदिन सामाजिकता आणि वरवर क्षुल्लक वाटणाऱ्या सर्व गोष्टींवर भर देते.
Back To News