Say It With Your Hands: New AR Lenses for Week of the Deaf

Snap is honoring International Week of the Deaf by launching a suite of creative tools, including custom Stickers and three Augmented Reality enabled Lenses that encourage Snapchatters to fingerspell.
स्नॅप हे आपल्या कल्पक टूल्सला सादर करून आंतरराष्ट्रीय कर्णबधीर आठवडा साजरा करत आहे, ज्यामध्ये कस्टम स्टीकर्स आणि तीन ऑगमेंटेड रीअल्टी लेन्सेस मदत करते. ही नवीन फीचर्स विचारपूर्वकपणे निर्माण केलेली आहेत ज्यामध्ये स्नॅपच्या कर्णबधीर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि प्रतिसाद लक्षात घेतला आहे.
SignAll चे एआय आणि कॉम्पुटर व्हीजन तंत्रज्ञान जे अमेरिकन साईन भाषा वाचू शकते, तिचा वापर करून, हे एआर लेन्सेस स्नॅपचॅटर्सना बोटांद्वारे त्यांचे नाव वाचण्यास मदत करते, आणि काही सामाईक शब्द जसे "प्रेम', 'हग,' आणि 'स्माईल' असे शब्द ओळखण्यास मदत करते.
स्नॅपचॅटर्सना त्यांचा शिकण्याचा अनुभव संकलित करू शकता, आणि त्यांच्या मित्रांसोबत चॅटद्वारे सामाईक करू शकतात, आणि त्यांचे ज्ञान अतिरिक्त इमोजीच्या माहितीद्वारे वाढवू शकता.
आमचे नॉर्थ स्टार स्नॅपचॅटर्ससाठी सर्वसमावेशक उत्पादने निर्माण करतात. आपण कोठेही असाल तरीही काही हरकत नाही, आपली पार्श्वभूमी, आपले दिसणे किंवा आपल्या संवादाची पद्धत कशीही असो, आम्हाला असे वाटते की आमच्या सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांसाठी आमची उत्पादने सर्वसमावेशी असायला पाहिजे -- ज्यामध्ये नवीन वापरकर्त्यांचासुद्धा समावेश होतो. स्नॅपचॅट वापरण्याचा आपला अनुभव अधिक समृद्ध व्हावा यासाठी आम्ही आपल्या समुदायाकडून अधिक जाणून घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील आणि सकारात्मक आहोत.
आताच लेन्सेसचा वापर सुरु करा आणि आपले नाव लिहा!
Back To News