Snap Partner Summit: Supporting Wellbeing

We believe Snapchat can play a unique role in empowering friends to help each other through these difficult moments. In March, we rolled out Here For You, a feature that provides Snapchatters with expert resources when they search for topics related to mental health and wellbeing.
खरी मैत्री जेव्हा चांगले आरोग्य आणि आनंद यांचे समर्थन करते तेव्हा त्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. हे खासकरून आपल्या समाजासाठी खरे असते. मानसिक आरोग्यासह स्नॅपचॅटर्सच्या अनुभवांमधील नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की-- तणाव, चिंता, नैराश्य आणि इतर अनेक भावनिक आव्हानांशी झाडागताना पहिली व्यक्ती मित्र असते जी आपल्याला ह्या पासून दूर ठेवते.
आमचा विश्वास आहे की या कठीण परिस्थितीमध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी आणि मित्रांचे सशक्तीकरण करण्यामध्ये Snapchat अनन्यसाधारण भूमिका बजावणार आहे. येत्या मार्चमध्ये, मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य/कल्याण या संबंधित माहिती शोधल्यास त्यातील तज्ञांपर्यंत पोहोचविण्याचे फीचर आम्ही स्नॅपचॅटर्ससाठी घेऊन येणार आहोत.
आज आम्ही उच्च दर्जाची सामग्री आणि भागीदारीसंबंधातील बनविलेले आणि स्नॅपचॅटर्स आणि त्यांच्या मित्रांना पाठिंबा देणाऱ्या नवीन फीचरची ओळख करून देणार आहोत.
  • ध्यान आणि सावधानता यामध्ये जागतिक ख्याती असलेले हेडस्पेस यांच्याबरोबर त्यांची सर्वोच्च दर्जाची सामग्री आणि संसाधने स्नॅपचॅटवर थेट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही त्यांच्याशी भागीदारी करीत आहोत. येत्या आठवड्यामध्ये आपल्या समुदायाकरिता हेडस्पेस त्यांचे मित्र शोधणे आणि संक्षिप्त ध्यान आणि त्याची साधने यासंबंधीचे मार्गदर्शन देणार आहे.
  • या वर्षाच्या सुरुवातीला १० तरुणांच्या मानसिक आरोग्यावरील "माईंड युवरसेल्फ"नावाचे बारक्रॉफ्टने बनविलेले लघुपट प्रदर्शित केले होते, आणि आमचा विश्वास आहे की अशाप्रकारची सामग्री एकत्र केल्याने मानसिक आजार कमी आणि नष्ट करण्यास मदतच होते. आज आम्ही पहिल्यांदाच या वर्षाच्या उत्तरार्धात लोकांपुढे येणाऱ्या Snap Original ची घोषणा करीत आहोत. लाफ आऊट लाऊडमधील "कोच केव्ह"मध्ये केविन हार्ट यांनी स्वानुभवातून कोणलाही आपले जीवन उत्तम जगात यावे याकरिता सकारात्मकता आणि ज्ञान हे सामायिक केले आहे.
  • संकटामध्ये असलेल्या स्नॅपचॅटर्ससाठी आमच्या appमधील साधने वापरण्याची प्रक्रिया आम्ही सुलभ करीत आहोत. एखाद्या स्नॅपचॅटर्सला त्याचे मित्र स्वतःला हानी पोहोचवित आहेत अशी काळजी वाटत असेल तर ते आम्हाला आमच्या स्वतःच्या बातमी देणाऱ्या साधनांच्या मदतीने सूचना देऊ शकतात आणि आम्ही त्या मित्राला मदत उपलब्ध आहे अशी खात्री देऊ शकतो. आणीबाणीच्या सेवांशी संपर्क साधणे, आपत्कालीन मजकुरासहित प्रशिक्षित समुपदेशकाला संदेश देणे किंवा राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक सेवेशी तातडीने बोलणे अशा सेवांशी स्नॅपचॅटर्स तातडीने संपर्क साधू शकतात या त्यांच्या अनुभवांमध्ये आम्ही कमालीची प्रगती केली आहे.
एकमेकांना मदत करणे या भावनेला सशक्त करण्याच्या प्रयत्नांना बळकट करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
Back To News