We’re Sorry

We’ve been working day and night to accommodate the massive increases in traffic on the Snapchat service and prepare for a major product update. With millions of snaps sent every day, sometimes our servers are slower than we’d like. To address that problem we developed a faster way to write data to our servers. Unfortunately, this morning, when we pushed that change, some account data was corrupted. This affected 0.3% of our users.
Snapchat सेवेवर वाहतुकीची मोठी वाढ हाताळण्यासाठी आणि मोठ्या उत्पादन अपेडटची तयारी करण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करत आहोत. दर दिवशी मिलियनहून अधिक स्नॅप असल्याने, काहीवेळा आमचे सर्व्हर आम्हाला हवे आहे त्यापेक्षा धीमे असतात. त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व्हरवर डेटा लिहिण्याचा जलद मार्ग शोधून काढला आहे. दुर्दैवाने, आज सकाळी जेव्हा आम्ही त्या बदलाला पुश केले तेव्हा काही खाते डेटा दूषित झाला. यामुळे 0.3% वापरकर्ते प्रभावित झाले.
Snapchat बंद असल्यावर कसे वाटते हे आम्हाला माहिती आहे. मित्रांशी संपर्कात राहणे आणि एकमेकांना हसवणे हा आमचा आवडता मार्ग आहे. आमच्या छान स्नॅपर्स यांना आम्हाला सेवा पुरवता येत नसल्यावर आम्हाला वाईट वाटते
आम्ही तुमच्या समर्थनाची कदर करतो – Twitter वर, ईमेल द्वारा, आणि Facebook वर. आम्ही प्रभावित झालेल्या प्रत्येकाशी संपर्क साधत आहोत जेणेकरून आम्ही त्या खात्यांमधील प्रवेश पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू करू शकू. अजूनही तुम्हाला समस्या येत असल्यास कृपया आम्हाला कळवा: support@snapchat.com
काही खरोखरच उत्तेजक उत्पादनांच्या घोषणा चालू आहेत - जोडलेले रहा आणि शुभ स्नॅपिंग! आम्ही आज आपल्याला निराश केल्याबद्दल आम्ही खरोखर दिलगीर आहोत.
Back To News