२५ सप्टेंबर, २०१९
२५ सप्टेंबर, २०१९

Snap वरील खास शो ची नवीन स्लेट

आज, आम्ही Snap वरील खास शो, प्रीमियम, खास Snapchat साठी तयार केलेल्या मोबाईल शो ची नवीन स्लेट जाहीर केली. हे नवीन शो या शरद ऋतूमध्ये Snapchat च्या डिस्कव्हर पेजवर प्रसारित होण्यास सुरुवात होईल.

आज आम्‍ही खासकरून Snapchat साठी खास बनविलेल्या ,मोबाईल शोजसाठी तयार केलेल्‍या स्‍नॅप ओरिजिनल्‍सच्‍या नवीन स्‍लेट, प्रीमियमची घोषणा केली. हे नवीन शोज Snapchat च्‍या डिस्‍कव्‍हर पेजवर या हिवाळ्यात दिसू लागतील.

स्नॅप ओरिजनल्‍स हे Snapchat समुदायाचा आवाज, अनुभव आणि उत्कटता तसेच त्यांची भावनिक आणि सामाजिक हिताच्‍या बांधिलकीचे अनुकरण करतात. नवीन मालिकांमध्ये व्यक्ती चारित्रिकरणाचे लघुपट, संहिता नसलेले कार्यक्रम आणि संहिता असलेले नाटक, थरारक, विनोद आणि बरेच काही असलेल्या अनेक शैलींचा समावेश आहे. पॉल फेईगच्या पाउडरकेग, कॉम्प्लेक्स, सायरन्स मीडिया आणि लेफ्टफील्ड पिक्चर्ससमवेत मोबाईल स्टोरीटेलिंगचे वैशिष्ट्यपूर्ण काम सुरू ठेवण्यासाठी आम्ही या उद्योगातील उत्तम भविष्य असलेल्या आणि सर्वोत्कृष्ट निर्मात्यांबरोबर भागीदारी करीत आहोत. याव्यतिरिक्त, संगीतकार पीट वेंट्झ (फॉल आऊट बॉय) निर्माता आणि संगीत पर्यवेक्षक म्हणून काम करेल आणि “एव्हरीथिंग इज फाईन ” या नवीन संहितेच्या मालिकेला नवीन संगीत देईल.

आज स्नपने घोषित केलेल्या नवीन स्लेट मध्ये या गोष्टींचा समावेश आहे:

  • टेकाशी69 व्हर्सेस द वर्ल्‍ड - (कॉम्‍प्‍लेक्‍स; सीझन 1) - या नवीन लघुपटामध्ये , वादग्रस्त रॅपर टेकाशी६९ च्याआयुष्यातील चढ उताराचा , त्याच्या सुरुवातीच्या काळात ब्रूकलिनमध्ये वाढलेल्या, त्याच्या चार्ट-टॉपिंग कारकीर्दीद्वारे आणि स्टार-स्टडेड सहयोगांद्वारे, एफबीआय आणि अखेर तुरुंगवासापर्यंत गोष्टींचा आढावा घेतलेला आहे . फॉल 2019 या लघुपटाचे प्रक्षेपण विशेष चित्रण ,कॉमेंटरी आणि पूर्णत: मूळ दृष्‍टीकोनातून स्‍नॅपच्‍या नवीन फ्रॅन्‍चाईसीचा प्रत्‍येक सीझन "व्‍हर्सेस द वर्ल्‍ड" हिप हॉप, स्‍पोर्ट्स आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये नावाजलेल्या व्यक्तींच्या जीवनाच्या प्रवासाचा मागोवा घेतला आहे .

  • निकिता अन्‍फिल्‍टर्ड - (सिरेन्‍स मीडिया) - हा आगामी आणि खाजगी डलघुपट ट्रान्सजेंडर सुंदरी मॉगल निकिता ड्रॅगन वर आधारलेली आहे ज्यामध्ये ती महिला म्हणून पहिल्यांदा कोणाकोणाला भेटली ही तिच्या लाखों चाहत्यांना माहित नसलेली तिच्या आयुष्याची वेगळी बाजू उघड करते. डॉक्‍युसीरीज प्रीमियर्स विंटर 2020.

  • द हनीबीझ - (लेफ्टफील्‍ड पिक्‍चर्स) - द हनीबीझ, अल्‍बामा स्‍टेटचे प्‍लस-साइझ डान्‍स स्‍क्‍वॅड, डान्‍स सर्वकाही असते सिद्ध करून देण्‍यासाठी आहे. हे तरुण, प्रेरणादायक एचबीसीयू डान्‍सर्सनी सर्वात मोठ्या महाविद्यालयीन रंगमंचावर त्यांच्या उल्लेखनीय कलागुणांचे प्रदर्शन केल्यामुळे त्यांचा द्वेष करणारे त्यांना प्रेरणार्थक वाटतात. डॉक्‍युसीरीज प्रीमियर्स विंटर 2020.

  • ड्रिवन - (बिग फिश एंटरटेन्‍मेंट, एमजीएम कंपनी) - हे नवीन एन्‍टरप्रीर्न्‍सना PTG365 येथे प्रोत्‍साहन देते, आणि त्यांच्या मोठ्या ग्राहकांना चमकदार कस्टम गाड्या फक्त फोनचा वापर करून आणि बोलण्यातले चातुर्य दाखवून विकतात. अत्यंत महागड्या, विदेशी गाड्यांच्या उद्योगांची परिस्थिती कधीही सारखी असत नाही. डॉक्‍युसीरीज प्रीमियर्स विंटर 2020.

  • माइंड युअरसेल्‍फ - (बारक्रॉफ्ट स्‍टुडिओज) - या अँथोलॉजी सीरीजमध्‍ये, प्रत्‍येक भाग मानसिक आरोग्‍याच्‍या समस्‍या असलेल्‍या किंवा त्‍यातून बरे होत असलेल्‍या तरुण व्‍यक्‍तीचे प्रामाणिक आणि जिव्‍हाळ्याचे चित्र साकारते. उदासीनता आणि मानसिक अस्थिरता यामधून होणारे अति नीटनेटकेपणाचा अतिरेक आणि शरीराचा बेढब आकार, अशा समस्‍यांना तोंड देणाऱ्या तरुणांना समोर आणले आहे - त्यांना एक आशा - दिलेली आहे. स्क्रिप्‍ट न लिहिलेले सीरीज प्रीमियर्स विंटर 2020.

  • एव्हरीथिंग इज फाईन - (पॉवरकेज) - गेमा ही खूप मोठी स्‍वप्‍ने पाहणारी म्‍युझिक इंडस्‍ट्रीमध्‍ये करिअर करायचे असलेली कॉलेज ज्‍युनियर आहे, जी नव्याने समजलेल्या बायपोलर आजाराशी झुंज देत आहे . एव्हरीथिंग इज फाईन

    अतियशाच्या प्रयत्नात असताना मानसिक आरोग्य सांभाळताना (कधीकधी चांगले, काहीवेळा त्रासदायक) काय करावे लागते व्यवस्थापित करण्यासाठी काय घेते यावर एक नजरेत भिती किंवा संकोच नसलेला विनोद आहे. संहिता लिहिलेल्या सीरीज प्रीमियर्स स्प्रिंग 2020; तात्पुरते दिलेले नाव.

  • प्‍लेयर्स - (लाऊड लॅब्‍ज मीडिया आणि वन पुश) - प्रसिद्ध एनबीए प्‍लेअर ऑस्‍कर बुक्‍सचा मुलगा नॅश ब्रुक्‍स आणि प्रसिद्धीत असलेला अभिनेता स्‍वत:, त्‍याच्‍या वडिलांनी व्‍यापार करायला सुरुवात केल्‍यावर इंडियानामधून लॉसअँजेलिसला स्थलांतरित झाला. मोठा मासा लहान तलावात जास्‍त वेळ राहणार नाही, त्‍याचप्रमाणे त्‍याला पश्चिम लॉस अँजेलिसमधील श्रीमंत खाजगी शाळेमध्ये स्वतःची पात्रता दाखवावी लागणार होती, जेथे तो बास्‍केटबॉल संघामध्‍ये झळकेल याची त्‍याला खात्री देखील नव्‍हती. संहिता लिहिलेल्या सीरीज प्रीमियर्स फॉल 2019.

  • सेव्‍ह मी- (लाऊड लॅब्‍ज मीडिया आणि वन पुश) - त्याची ऑनलाईन शाळेतील मैत्रीण आणि त्याला आवडणारी जेव्हा हरवते‍ तेव्हा एकाकी असणारा जॅसन हा होम स्कुलर स्वतःहून तिला शोधतो आणि वाचवतो . जेव्हा त्याचा शोध त्याला चौकटीबाहेरच्या "कॉंशयस कम्युनिटी" मध्ये नेतो जे डिजिटल उपकरणांच्यामध्ये मानवी धागेदोरे शोधत असतात, जॅसनचे पात्र खऱ्या आयुष्यात हे अनुभवत असते. संहिता लिहिलेल्या सीरीज प्रिमियर्स विंटर 2020.

याव्‍यतिरिक्‍त, आम्‍ही पुढील ओरिजिनल्‍स रिन्‍यू करू: इन्‍व्‍हेंट टीव्‍हीद्वारे Bringing Up Bhabie (डॉक्‍युसीरीज), न्‍यू फॉर्मद्वारे टू साइड्स (स्क्रिप्‍टेड ड्रामा) आणि इंडिगो डेव्‍हलप्‍मेंट आणि एंटरटेंमेंट आर्ट्सद्वारे कप्‍पा क्रिस्‍टो (स्क्रिप्‍टेड कॉमेडी) आणत आहोत. कॅमेराच्या उजव्या बाजूला असलेल्या डिस्कव्हर पेजवर आणखीन काही स्नॅप्स ओरिजनल तुम्हाला वर्षभर बघायला मिळतील.

आम्ही विश्वासू मीडिया कंपन्या आणि कथाकारांच्या निवडक गटामधून चांगल्या दर्जाच्या सामग्रीचे अन्वेषण करण्यासाठीची जागा म्‍हणून स्नॅपचॅटर्ससाठी जानेवारी 2015 मध्ये डिस्कव्हरचे प्रक्षेपण केले आहे. त्याच्या समुदायाच्या सर्जनशीलतामध्ये रुजलेली आणि Snapchat कॅमेर्‍याच्या अद्वितीय सामर्थ्याने सुसज्ज असलेल्या डिस्कव्हरने प्रथम स्टोरी स्वरूप तयार केले आणि पहिलाच भाग असलेले सामग्रीचे व्हिडिओद्वारे माहितीस्वरूप आता लवकरच दुसरे प्लॅटफॉर्मसुद्धा स्वीकारणार आहेत. आज, मोबाइल मासिके ( त्याला प्रकाशकांच्या स्‍टोरीज म्हणतात), आमच्या स्‍टोरीज (बातम्यांचे कव्हरेज,लाईव्ह समारंभ आणि जनतेने भरलेले सध्याचा कल असणाऱ्या विषयाचे एकत्र केलेले स्नॅप्स ) आणि जगभरातील शेकडो सर्जनशील भागीदारांचे कार्यक्रम डिस्कवरमध्ये आहेत.

स्‍नॅपने जानेवारी 2016 मध्‍ये गुड लक अमेरिका नावाचा त्‍यांचा ,पहिला मूळ कार्यक्रम आणि ऑक्‍टोबर 2018 मध्‍ये मालिका स्वरूपातील स्‍वरुपात असलेला स्‍नॅप ओरिजिनल्‍सचा पहिला स्‍लेट प्रदर्शित केला नाही.

मागील काही वर्षांपासून कार्यक्रम पाहण्‍याचा वेळ तिप्‍पट झाला आहे आणि स्‍नॅपचॅटर्सनी डिस्‍कव्‍हर पाहण्‍यात घालवलेला एकूण वेळ 60 टक्‍क्‍यांनी वाढला आहे, दररोजच्‍या दर्शकांची संख्‍या 35 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. युनायटेड स्टेट्समध्‍ये, Snapchat सर्व 13-24 वर्षांपर्यंतच्‍या लोकांमध्ये 90 टक्‍के आणि सर्व 13-34 वर्षांपर्यंतच्‍या 75 टक्‍क्‍यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचले आहे. स्नॅप ओरिजनलमध्ये अधिक पाहण्यासाठी, भेट द्या: https://snaporiginals.snapchat.com/.

बातम्यांवर परत जा