
Bringing Ralph Lauren’s iconic clothes to your Bitmoji
In collaboration with iconic fashion brand Ralph Lauren, we’ve just introduced the first-ever branded and customizable Mix and Match wardrobe for Bitmoji.
वैशिष्ट्यपूर्ण फॅशन ब्रँड राल्फ लॉरेन याच्या सहयोगाने, आम्ही आत्ताच Bitmojiसाठी सर्वात पहिले ब्रँडेड आणि कस्टमाइज्ड मिक्स आणि मॅच वॉर्डरोब प्रदर्शित केले आहे.
आता, तुमचा Bitmoji डिजिटल राल्फ लॉरेन कलेक्शनमधून बारा लुक्सची मजा घेऊ शकता. सहा पुरुषांचा आणि सहा स्रीयांच्या पोशाखासह, तुमचा Bitmoji तुमचा आवडता ब्रँड घालू शकतो आणि तुमची वैयक्तिक शैली अमर्यादितपणे व्यक्त करू शकतो.
खऱ्या राल्फ लॉरेन लुक्सच्या आधारे डिजाईन केलेल्या या संग्रहात, क्लासिक डबल ब्रेस्टेड ब्लेझर, एक ब्रँडेड रेसर जॅकेट, एक स्ट्रीप्ड रग्बी टीशर्ट आणि एक व्हायब्रन्ट ट्रॅक जॅकेटचा समावेश आहे. आणि, म्हणून हे सर्व राल्फ लॉरेन ऑनलाईनद्वारे आणि रिटेल दुकानात खरेदी करण्यायोग्य सुद्धा आहेत, तुम्ही तुमच्या Bitmoji IRL सोबत यांची जोडी करू शकता.
स्नॅपचॅटर्स राल्फ लॉरेन डिज़ाईन्स त्यांच्या स्नॅपचॅट व्यतिरिक्त Bitmoji वर,वेगवेगळ्या जागी, स्नॅप मॅपवर, चॅट आणि गेम्स समाविष्ट करून आणि Bitmoji स्टोरीज सारख्या वैयक्तिक कंटेंटमध्ये सुद्धा पाहता येतील.
ही राल्फ लॉरेन सोबत खूप काळ टिकणाऱ्या आमच्या भागीदारीची फक्त सुरुवात आहे, याबरोबरच आणखीही भागीदार येणार आहेत.