
Android साठी. प्रेम, Snapchat.
आज, आम्ही नवीन, जलद Snapchat ची घोषणा करण्यास खरोखर उत्सुक आहोत — केवळ तुमच्या Android फोनसाठी पुन्हा तयार केले आहे! आम्ही आमचे Android ॲप पूर्णपणे पुन्हा तयार करण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ घालवला आहे. आमच्या Android समुदायासाठी, याचा अर्थ लेन्स, स्टोरीज, Snaps घेणे आणि बरेच काही यासह संपूर्ण ॲपमध्ये सुधारणा!
आज, एक पूर्णतः नवीन Snapchat सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे — जे फक्त आपल्या Android फोन साठी पुन्हा तयार करण्यात आलेलं आहे.
आमचे हे Android ॲप तयार करण्यासाठी आम्हाला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला. आमच्या Android समुदायासाठी, म्हणजे लेन्सेस, स्टोरीज,फोटो घेणे आणि बऱ्याच काही गोष्टींत ॲप मध्ये केलेले बदल यांचा समावेश आहे! Snapchat ला संपर्कात राहण्याचे सर्वात वेगवान अन आनंददायी बनविण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत त्यापैकी एक म्हणजे नवीन Snapchat for Android.
अपडेट करण्यासाठी Google Play Store वर जा!
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!