
तृतीय-पक्ष अॅप्सवरील अपडेट
आम्ही वचन दिले होते की आम्ही आमच्या सेवेची सुरक्षा आणि विश्वसनीयता सुधारणे सुरू ठेवू आणि आज आम्ही तृतीय-पक्ष अॅप्ससोबत ज्याप्रकारे वागतो त्यात बदल जाहीर करत आहोत.
स्नॅप्सला वाचविण्यासाठी आलेल्या थर्ड-पार्टी अॅप ने दिलेल्या ऑफरबद्दल काही आठवड्यांपूर्वी आम्ही लिहिले होते. त्यावेळेस आम्ही आमची सुरक्षा आणि' विश्वसनीयता सुधारण्याचे वचन दिले होते, आणि आज थर्ड -पार्टी अप्लिकेशनला हाताळण्यात आम्ही नक्कीच बदललेले आहोत हे निश्चितपणे सांगू शकतो.
Snapchat ला आणखी चांगले बनविण्यासाठी आमचे डेव्हलपर्स नेहमीच प्रयत्नशील आहेत आणि आम्हाला याचा आनंद आहे. परंतू, दुर्दैवाने काही डेव्हलपर्स स्नॅपचॅटर्सना आणि त्यांच्या खात्यांना धोक्यात टाकण्याचे प्रयत्न करीत आहेत.
आमच्या समुदायामध्ये हे घडू नये असे यासाठी आम्ही प्रतिबंध करू इच्छितो. आमच्या लक्षात आले की काही स्नॅपचॅटर्स थर्ड पार्टी अॅप वापरत आहेत त्यामुळे आजपासून आम्ही स्नॅपचॅटर्सना सूचित करू इच्छितो, की तुम्ही तुमच्या खात्याचे पासवर्ड बदलून अधिकृत नसलेले अॅप वापरणे थांबवावे.
आजपर्यंत तुमच्या Snapchat वापरामध्ये काही बदल न झालेला तुम्हाला जाणवला असेल. तुमचा विश्वास बसणार नाही अशा नवीन गोष्टी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत.
स्नॅपिंगसाठी शुभेच्छा!