२३ नोव्हेंबर, २०१२
२३ नोव्हेंबर, २०१२

आम्ही आभारी आहोत

कालचा दिवस आमच्यासाठी खूप मोठा होता. लाखो लोकांनी त्यांच्या थँक्सगिव्हिंग सणाचा आनंद शेअर करण्यासाठी आणि त्यांच्या मित्र आणि कुटुंबाला सुट्टीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी Snapchat वापरले. आम्ही सर्व प्रकारचे टर्की स्नॅप्स पाठवले आणि प्राप्त केले – ओव्हनमध्ये जात असलेले कच्चे टर्की, मूर्ख टर्की रेखाचित्रे आणि क्रॅनबेरी सॉसमध्ये भिजवलेले वाफाळलेले टर्की!

कालचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा होता. थँक्सगिव्हींगच्या उत्सहाच्या दिवशी लाखो लोकांनी Snapchat वापरून त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शुभेच्छा दिल्या.   आम्हाला सर्व प्रकारचे टर्की स्नॅप्स मिळाले आणि आम्ही देखील पाठवले- कच्ची टर्की ओव्हनमध्ये जाण्यासाठी तयार आहे, मजेशीर टर्की चित्रे आणि क्रॅनबेरी सॉसमध्ये भिजवलेली गरमागरम टर्की!

काही उचक्यांशिवाय हा उत्साह शक्यच नव्हता. प्रत्येक मिनिटाला हजार पेक्षा जास्त स्नॅप्स पाठविण्यासाठी आमचे सर्व्हर्स व्यस्त होते.

ज्या सहजतेने आणि वेगाने आम्ही दर दिवशी स्नॅप्स पाठवत होतो ते यावेळी जर तुम्हाला पाठवता आले नसतील तर त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, पण अशा स्थितीत ही आम्हाला देत असलेल्या आधाराबद्दल आणि प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत. या सुट्टीच्या काळासाठी आम्ही काही आकर्षक सरप्राईझेस तुमच्यासाठी घेऊन येत आहोत!

बातम्यांवर परत जा